दिल्ली आणि यूपी सरकारने 'त्या' बलात्कार पीड़ित नाहक बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबास काही लाख रुपये, कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी व शक्य झाल्यास एक फ्लैट मदत म्हणून देऊ केले आहे. त्या मुलीचा गेलेला जीव पैश्याच्या रुपात भरुन देता येईल का? ती मुलगी कुटुंबातील एकमेव कमावती मुलगी नव्हती की तिच्या जाण्याने घरातील लोकांवर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभारला आहे व अशा मदतीने त्यांचे भविष्यातील आर्थिक प्रश्न सुटतील. घडलेली घटना सहाजिकच तिच्या कुटुंबाला व देशाला बसलेला एक क्लेशदायक आघात आहे पण 'अशा' मदतीने त्याची भरपाई होणार नाही किंवा 'अशा' मदतीची त्या कुटुंबास सध्या आवश्यकता आहे. त्यांना अपेक्षा आहे ती न्यायाची, गुहेगाराना शिक्षेची, ते आसुसले आहेत ते न्यायासाठी ना की पैश्यासाठी. सरकारने या प्रकरणाचा युद्ध पातळीवर छडा लाऊन गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा केली पाहिजे. अशावेळी त्यांना देऊ केलेल्या रकमेचा संदर्भ लावणे कठिन आहे. त्यामुळे यास मदत म्हणावे का तोंड बंद ठेवायची किंमत ? आपणच ठरवा.......Monday, February 11, 2013
मदत ? का तोंड बंद ठेवायची किंमत ?
दिल्ली आणि यूपी सरकारने 'त्या' बलात्कार पीड़ित नाहक बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबास काही लाख रुपये, कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी व शक्य झाल्यास एक फ्लैट मदत म्हणून देऊ केले आहे. त्या मुलीचा गेलेला जीव पैश्याच्या रुपात भरुन देता येईल का? ती मुलगी कुटुंबातील एकमेव कमावती मुलगी नव्हती की तिच्या जाण्याने घरातील लोकांवर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभारला आहे व अशा मदतीने त्यांचे भविष्यातील आर्थिक प्रश्न सुटतील. घडलेली घटना सहाजिकच तिच्या कुटुंबाला व देशाला बसलेला एक क्लेशदायक आघात आहे पण 'अशा' मदतीने त्याची भरपाई होणार नाही किंवा 'अशा' मदतीची त्या कुटुंबास सध्या आवश्यकता आहे. त्यांना अपेक्षा आहे ती न्यायाची, गुहेगाराना शिक्षेची, ते आसुसले आहेत ते न्यायासाठी ना की पैश्यासाठी. सरकारने या प्रकरणाचा युद्ध पातळीवर छडा लाऊन गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा केली पाहिजे. अशावेळी त्यांना देऊ केलेल्या रकमेचा संदर्भ लावणे कठिन आहे. त्यामुळे यास मदत म्हणावे का तोंड बंद ठेवायची किंमत ? आपणच ठरवा.......
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment